मुंबईतील जल्लोशात पार पडलेला देवीचा विसर्जन सोहळा | डीजे, ब्रास बैंड, पुष्पवृष्टि आणि तूफान गर्दी ✨💥

Share this & earn $10
Published at : October 22, 2021

तब्बल 2 वर्षानी जल्लोशात, आनंदात, गर्दीत आणि उत्साहात पार पडलेली मिरवणूक पाहुन दिल ख़ुश झाला. या वीडियो मध्ये आपण पाहिले आहे नेहरू नगर माते ची विसर्जन मिरवणूक म्हणजे महाआरती, जलसा, पुष्पवृष्टि, डीजे च्या व ब्रास बैंड च्या तालावर बेफान नाच आणि इतर मज्जा तर वीडियो शेवट पर्यन्त नक्की पहा.

नेहरू नगर माते की जय
आई माऊली चा उदो उदो

#Approachoflife #DeviVisarjan2021 #NehruNagarChiMata #Navratrotsav #Navratri2021 #NehruNagarChiAai #AaiMauliChaUdoUdo #MumbaiDeviVisarjanSohla #VisarjanMiravnuk #Jallosh #MajhiNehruNagarChiMata #Bhavanimata #MataVisarjan #FestivalInMumbai #AaiMauli मुंबईतील जल्लोशात पार पडलेला देवीचा विसर्जन सोहळा | डीजे, ब्रास बैंड, पुष्पवृष्टि आणि तूफान गर्दी ✨💥
mumbai devi visarjandurga visarjanrahul patil